Shreyas Talpade & Prarthana Behere New Serial | श्रेयस तळपदे-प्रार्थना बेहरेच्या नव्या मालिकेची झलक

2021-08-24 1

श्रेयस तळपदे स्मॉल स्क्रिनवर सुरु होणाऱ्या माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचा पहिला प्रोमो नुकताच सोशल मीडियावर पाहिला मिळाला या प्रोमोत हॉटेल मधील एका टेबलावर एक चिमुकली मुलगी प्रश्न विचारताना दिसते.

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #ShreyasTalpade #Prarthanabehere
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Videos similaires